English District Collectorate, Thane
 

मुख्यपान 

 
 
 
 

ठाणे जिल्हा : कार्यालयांतर्गत विभाग

 
 

जिल्हाधिकारी कार्यालयाची विभागीय रचना

शाखेचे कार्यस्वरुप जाणून घेण्यासाठी शाखेच्या नावावर क्लिक करा

 

जिल्हाप्रमुख

प्रमुख

शाखा प्रमुख

शाखेचे नाव

     

महसुल शाखा

     

गृह शाखा

     

आस्थापना शाखा

   

निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे

रेतीगट / खनिकर्म शाखा

   

कुळवहिवाट शाखा

     

जनसंपर्क कार्यालय

     

महसुल लेखा शाखा

     

संजय गांधी शाखा

     

सामान्य शाखा

 

 

 उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन

करमणूक कर शाखा

     

नगरपालिका शाखा

     

सेतु शाखा

   

उपजिल्हाधिकारी रो.ह.यो.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना शाखा

   

जिल्हा पुरवठा अधिकारी

पुरवठा शाखा

जिल्हाधिकारी

अतिरिक्त जिल्हाधिकारी

उपविभागीय अधिकारी ठाणे

उपविभागीय अधिकारी ठाणे

   

उपविभागीय अधिकारी भिवंडी

उपविभागीय अधिकारी भिवंडी

   

उपविभागीय अधिकारी उल्हासनगर

उपविभागीय अधिकारी उल्हासनगर

   

उपविभागीय अधिकारी कल्याण

उपविभागीय अधिकारी कल्याण

   

जिल्हा पुनर्वसन अधिकारी

पुनर्वसन शाखा

   

उप जिल्हा निवडणूक अधिकारी

निवडणूक शाखा

     

वि.भू.अ. ठाणे

   

विशेष भूसंपादन समन्वय (वि.भू.अ.)

वि.भू.अ. मेट्रो सेंटर क्र. 3

   

जिल्हा नियोजन अधिकारी

नियोजन शाखा

   

उपजिल्हाधिकारी अपिले

अपिल शाखा

   

 

 
 
 

जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर विभाग

 

कार्यालय प्रमुख

कार्यालयाचे नाव

जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी

जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, (एन. आय. सी. )

अतिरिक्त जिल्हाधिकारी, यु.एल.सी. ठाणे

नागरी संकुलन ठाणे

उपजिल्हाधिकारी , यु.एल.सी. उल्हासनगर

नागरी संकुलन उल्हासनगर

उपसंचालक नगर रचना

नगर रचना ठाणे

जिल्हा समाजकल्याण अधिकारी

जिल्हा समाजकल्याण विभाग

जिल्हा सैनिक अधिकारी

जिल्हा सैनिक बोर्ड ठाणे

रजिस्ट्रार, जिल्हा तक्रार निवारण मंच

जिल्हा तक्रार निवारण मंच ठाणे

उपवन संरक्षक ठाणे

उपवन संरक्षक ठाणे

 
 

  महसूल शाखा

 

शेतीची /बिनशेतीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे

वन जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे

8 तालुक्‍यातील बिनशेती प्रकरणे निपटारा

शर्तभंग प्रकरणे नियमानुकूल करणे

विक्री परवानगी /नवीन शर्तीची प्रकरणे

शासकिय जमिनीचे वितरण / वाटप

अनधिकृत बिनशेती शोधन मोहीमदंड /वसुली (अपर तहसिलदार बिनशेती)

सहकारी संस्थेचे जमिन /सदनिका हस्तांतरण

हकक नोंद बाबतची प्रकरण

एैपतीचे दाखले / कोर्ट वाटप विक्री / न्यायालयीन प्रकरणे

अ,ब,क पत्रक वसुली /महालेखापाल नागपूर यांचेकडील वसुली/ आरआरसी प्रकरण

जप्ती

पिक पेसेवारी

गावठाण विस्तार योजना

8 तालुक्यातील उपविभागीय अधिकारी /तहसिलदार तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या मासिक दैनंदिन्यावरील अभिप्राय

वाडयापाडयाचे महसूल गावात रुपांतर /तालुका /जिल्हा विभाजन

राजस्व अभियान /राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता अभियान

उपविभागीय कार्यालय /तहसिल कार्यालयाच्या सामान्य /जमाबंदी तपासण्या करणे

सर्व महसुल अधिकारी रचना आणि कार्यपद्धतीमधील सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणे

प्रशासन संकलनावरील रचना आणि कार्यपद्धतीमधील सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणे.

 

Back To Top

 

 

आस्थापना शाखा

 
 

विशिष्ठ कार्ये -

अधिकारी /कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबी.

कामाचे विस्तृत स्वरुप -

वर्ग-3 व 4 नियुक्त्या, पदोन्नती, सेवानिवृत्ती व अन्य सेवा विषयक बाबी बाबत.

 

Back To Top

 

रेटीगट शाखा

 

विभागाचे ध्‍येय / धोरण -

शासनाच्‍या महसूलात वाढ व शासनाने दिलेल्‍या इष्‍टाकंपुर्ती पुर्ण करणे.

कामाचे विस्‍तृत स्‍वरूप -

गौणखनिज उत्‍खनन, तात्‍पुरता परवाना, खनिपट्टा, अवैध गौणखनिज उत्‍खनन व वाहतूक तपासणी व दंडनिय कारवाई.

 
 

कुळवहिवाट शाखा

 

कामाचे स्‍वरूप -

कुळ कायद्याखालील प्रकरणे, आदिवासी कायद्याखालील प्रकरणे, अॅग्रीकल्‍चरल सिलींग खालील प्रकरणे, वन हक्‍क कायद्याखालील प्रकरणे यावर नियंत्रण ठेवणे.

 

जनसंपर्क अधिकारी कार्यालय

 

लोकशाही दिन

माहितीचा अधिकार

पालक मंत्री जनता दरबार

रचना व कार्यपध्‍दत

राजशिष्‍टाचारांतर्गत मा. मंत्री महोदय यांचा दौरा कार्यक्रम.

 

Back To Top

 

सामान्‍य शाखा

 

नैसर्गिक आपत्‍ती

पाणी टंचाई

अभिलेख कक्ष

ग्रामपंचायत निवडणूक

जिल्‍हा परिषद / पंचायत समिती निवडणूक व सबधित विषय

स्‍वांतंत्रय सैनिक पेन्‍शन

शासकिय निवास वाटप

जनगणना

मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी.

   

करमणूक कर शाखा

 

करमणूक कराची वसुली

नधिकृतपणे करमणूक कार्यक्रमाचे आयोजन करणा-या ठिकाणांचा, साधनांचा शोध घेणे.

  तपासणी व दंडनिय कारवाई.

   
   

नगरपालिका शाखा

 

विशिष्ठ कार्ये -

सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची अंमलबजावणी

धोरण -

दारिद्रय रेषेखालील कुटुबांना स्‍वयंरोजगार, प्रशिक्षणाबाबत नगरपालिका व महानगरपालिका मदत करणे.

 

सेतू शाखा

 

नागरीकांना त्‍यांचे अर्जाप्रमाणे विविध प्रकारचे दाखले तयार करून वितरीत करणे.

 

Back To Top

 

  महात्मा गांधी रोजगार हमी योजना शाखा

 

हात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्‍ट्रच्‍या कामांवर पर्यवेक्षक व नियंत्रण ठेवणे.

निधी वाटप

साधन सामुग्री /हजेरीपटाचे कार्यक्रम अधिकारी यांना वाटप करणे.

जिल्‍हयाचा एकत्रित नियोजन आराखडा तयार करून त्‍यास जिल्‍हा परिषदेची मान्‍यता घेणेसाठी कार्यवाही करणे.

रोहयो कामांचे प्रस्‍ताव प्रशासकीय मान्‍यतेसाठी छाननी करून अपर जिल्‍हाधिकारी यांचेकडे सादर करणे.

जिल्‍हा स्‍तरीय माहिती राज्‍य व केंद्र शासनास सादर करणे

जिल्‍हयातील संबंधीतांना योजनेविषयी प्रशिक्षण देणे.

कामांच्‍या तपासण्‍या संनियंत्रण.

साप्‍ताहिक अहवाल पाठविणे.

संगणकीकरण - on line Data करणे.

जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक यांना योजनेचे अंमलबजावणीकामी मदत करणे.

 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, ठाणे

 

कार्यक्षेत्र -

ठाणे, कल्‍याण व मुरबाड तालुके

विशिष्‍ठ कार्य -

 

महाराष्‍ट्र जमिन महसूल कायदा 1966 व मुंबई कुळवहीवाटनियमाप्रमाणे अर्धे न्‍यायिक कामे.

 जमिन महसूल व बिनशेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुलीचे उदिष्‍ट पुर्ण करणे.

कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबत देखभाल.

 निवडणूक कामकाज.

नेसर्गिक आपत्‍तीमध्‍ये मदत कार्य व पुर्नवसनाबाबत पर्यवेक्षण.

कृषी गणना व आर्थिक गणना संबंधित तालुका पातळीवर पर्यवेक्षण.

 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, भिवंडी

 

कार्यक्षेत्र -

भिवंडी तालुका, वसई तालुका, शहापूर तालुका

विशिष्‍ठ कार्य -

 

महाराष्‍ट्र जमिन महसूल कायदा 1966 व मुंबई कुळवहीवाटनियमाप्रमाणे अर्धे न्‍यायिक कामे.

 जमिन महसूल व बिनशेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुलीचे उदिष्‍ट पुर्ण करणे.

कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबत देखभाल.

 निवडणूक कामकाज.

नेसर्गिक आपत्‍तीमध्‍ये मदत कार्य व पुर्नवसनाबाबत पर्यवेक्षण.

कृषी गणना व आर्थिक गणना संबंधित तालुका पातळीवर पर्यवेक्षण.

पुरवठा विषयक बाबी.

इंदिरा गांधी, संजय गांधी इ. अनेक शासनाच्‍या योजना राबविणे.

उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व परवाने देणे.

 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, उल्‍हासनगर

 

कार्यक्षेत्र -

उल्‍हासनगर व अंबरनाथ तालुका

विशिष्‍ठ कार्य -

 

महाराष्‍ट्र जमिन महसूल कायदा 1966 व मुंबई कुळवहीवाटनियमाप्रमाणे अर्धे न्‍यायिक कामे.

 जमिन महसूल व बिनशेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुलीचे उदिष्‍ट पुर्ण करणे.

कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबत देखभाल.

 निवडणूक कामकाज.

नेसर्गिक आपत्‍तीमध्‍ये मदत कार्य व पुर्नवसनाबाबत पर्यवेक्षण.

कृषी गणना व आर्थिक गणना संबंधित तालुका पातळीवर पर्यवेक्षण.

पुरवठा विषयक बाबी.

  इंदिरा गांधी, संजय गांधी इ. अनेक शासनाच्‍या योजना राबविणे.

उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व परवाने देणे.

 

पुनर्वसन शाखा

 

विशिष्ठ कार्ये धोरण -

शासनाने मान्‍यता दिलेल्‍या प्रकल्‍पांचे कामी प्रकल्‍पग्रस्‍तांचे पुनर्वसन करणे.

कामाचे स्‍वरूप  -

प्रकल्‍पग्रस्‍तांचे पुनर्वसन करणे नागरी सुविधा व अन्‍य फायदे देणे प्रकल्‍पग्रस्‍ताचं पर्यायी जमीन / भखंड वाटप करणे /प्रकल्‍पग्रस्‍त दाखले देणे इत्‍यादी

 

भूसंपादन शाखा समन्वय

 

विशिष्ठ कार्ये धोरण -

भूसंपादन अधिनियम 1894 अधिनियम व एमआरटी राष्‍ट्रीय महामार्ग इ. संपादनाशी सबंधीत खाली सार्वजनीक प्रयोजनासाठी आणि कंपन्‍यासाठी जिल्‍हयातील खाजगी जमिनींचे संपादन करणे.

उपलब्‍ध सेवा  -

भूसंपादन अधिनियम 1894 च्‍या अधिनियम क्रमांक 1 खाली सार्वजनिक प्रयोजनासाठी जिल्‍हयातील खाजगी जमिनींचे संपादनाबाबत निवाडे करणे, तसेच संबंधित खातेदारांना नुकसान भरपाई अदा करणे तसेच संबंधित खातेदारांना कागदपत्रे उपलब्‍ध करून देणे.

 

विशेष भूसंपादन मेट्रो सेंटर क्र.3

 

कार्यक्षेत्र -

सिडको, नवी मुंबई प्रकल्‍प, ता. जि. ठाणे

कामाचे विस्‍तृत स्‍वरूप  -

भूसंपादन कायदा 1894 अंतर्गत सिडकोच्‍या नवी मुंबई प्रकल्‍पासाठी खाजगी जमिनींचे संपादन करणे व निवाडे तयार करणे तसेच महाराष्‍ट्र महाराष्‍ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत एम.आय.डी.सी. क्षेत्रातील जमिनीचे संपादन करून त्‍याचे निवाडे जाहिर करणे. नवीन येणारे प्रकल्‍पांचे भूसंपादन भूसंपादन कायदा 1894 अंतर्गत करणे.

 
 

जिल्‍हा नियोजन शाखा

 

विशिष्ठ कार्ये -

आमदार स्‍थानिक विकास कार्यक्रम /खासदार स्‍थानिक विकास कार्यक्रम /डोंगरी विकास कार्यक्रम /आस्‍थापना विषयक/ जिल्‍हा वार्षिक योजना.

 

निवडणूक शाखा

 

सार्वत्रिक निवडणुकींशी संबंधीत बाबी (लोकसभा विधानसभा)

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, सहकारी संस्था इत्यादी

पदवीधर शिक्षक मतदार संघाची मतदार यादी

कृषी उत्पादन बाजार समितीच्या निवडणुका

 

ठाणे जिल्हयातील लोकसभा मतदार संघ

 

लोकसभा मतदार संघ

लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेले विधानसभा मतदार संघ

23-भिवंडी

134- भिवंडी ग्रामीण (अ.ज.)

135 - शहापूर (अ.ज.)

136 - भिवंडी पश्चिम

137 - भिवंडी पूर्व

138 - कल्याण पश्चिम

139 मुरबाड

   

24-कल्याण

 

140 - अंबरनाथ (अ.जा)

141 - उल्हासनगर

142 - कल्याण पूर्व

143 - डोंबिवली

144 - कल्याण ग्रामीण

149 - मुंब्रा कळवा

   

25-ठाणे

 

145 - मिरा भाईंदर

146 - ओवळा माजिवडा

147- कोपरी-पांचपाखाडी

148 - ठाणे

150 - ऐरोली

151 बेलापूर

   
 

लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदार

 

लोकसभा

विधानसभा

पुरुष

 

स्त्री

 

एकूण

23 - भिवंडी

134 - भिवंडी ग्रामीण (अ.ज.)

136818

123825

260643

135 - शहापूर (अ.ज.)

119871

113367

233238

136 - भिवंडी पश्चिम

164325

96533

260858

137 - भिवंडी पूर्व

162709

97441

260150

138 - कल्याण पश्चिम

183126

161458

344584

139 - मुरबाड

171239

150987

322226

एकूण

938088

743611

1681699

         

24 - कल्याण

140 - अंबरनाथ (अ.जा.)

168112

140399

308511

141 - उल्हासनगर

171655

136853

308508

142 - कल्याण पूर्व

159884

131105

290989

143 - डोंबिवली

159722

149568

309290

144 - कल्याण ग्रामिण

158428

130052

288480

149 - मुंब्रा कळवा

180135

147286

327421

एकूण

997936

835263

1833199

         

25 - ठाणे

145- मिरा भाईंदर

203873

170325

374198

146- ओवळा माजिवडा

194771

154979

349750

147- कोपरी पांचपाखाडी

194912

154690

349602

148- ठाणे

179379

157994

337373

150- ऐरोली

189022

139502

328524

151- बेलापूर

184656

153445

338101

 

1146613

930935

2077548

 

अपिल शाखा

 

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 व 257 अ न्वये दाखल झालेल्या अपिलात निर्णय देणे.

 

 

Back To Top

   

मुख्यपान    |      संकेतस्थळाबाबत    |     उपयोग करायच्या अट    |    धोरणे व अस्विकार    |    संपर्क साधा

 

हे ठाणे जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.

NIC

Designed by National Informatics Centre, Thane.
Caution/Disclaimer: This information is supplied by the various departments.
National Informatics Centre will not be responsible for any information that may be inadvertently incorrect.